‘अज्ञात मुंबई’

मित्रांनो नमस्कार

‘मनोविकास प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशित केलेल्या, माझ्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकाला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

हे पुस्तक आता खालील ठिकाणी उपलब्ध आहे-

१. मनोविकास बुक सेंटर, आकाशवाणी आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई-३२.

२. मॅजेस्टीक ग्रंथ दालन, शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई -२८.

३. आयडीयल बुक डेपो- दादर पश्चिम

४. मॅजेस्टीक बुक डेपो – राम मारुती रोड, भवानी बिल्डींग, ठाणे – ४०० ६०२.

मुंबई-ठाणे येथील वरील सर्व दुकानांत व महाराष्ट्रातील पुस्तकांच्या सर्व प्रमूख दुकानांतून हे पुस्तक उपलब्ध आहे.

तसेच, http://www.amazon.in आणि http://www.manovikasprakashan.com या संकेत स्थळांवरुनही आपण हे पुस्तक मागवू शकता.

माझ्याकडेही काही प्रती आहेत. 93218 11091 या क्रमांकावर संपर्क साधल्यास माझ्याकडुनही तुम्हाला हे पुस्तक मिळू शकेल.

धन्यवाद,

-नितीन साळुंखे