
आपण वाचायलाच हवा आणि संग्रहीही असायला हवा असा एक महत्वाचा ग्रंथ-
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त भारतीय जीवनाच्या विविध क्षेत्रांचं आणि पैलूंचं परखड विश्लेषण करणारा आणि भारताच्या भविष्यातील वाटतालीची निश्चित दिशा दाखवणारा द्विखंडात्मक महाग्रंथ.
‘बदलता भारत’
साठ नामवंत लेखकांच्या निरिक्षण आणि चिंतनातून कागदावर उतरलेली साठ विषयांची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी.
संपादक – दत्ता देसाई.
प्रकाशक- मनोविकास प्रकाशन, पुणे.
दोन खंड. एकूण पृष्ठसंख्या- १२००.
किंमत -रु. ३,०००/- (रुपये तीन हजार मात्र)
प्रकाशनपूर्व नोदणी -दि. १८ जानेवारी २०२३ पर्यंत.
सवलतीची किंमत- १,८००/- (रुपये एक हजार आठशे) अधिक रु.१३०/- पोस्टेज/कुरीअर शुल्क.
महत्वाचं –
दि. १८ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदणी करणारांना दि. २६ जानेवारीपासून ग्रंथ उपलब्ध होत जाईल. १८ डिसेंबर नंतर नोंदणी करणारांना १८ फेब्रुवारी २०२३ नंतर ग्रंथ मिळेल.
किंमत अदा करण्यासाठी-
सदर ग्रंथाची नोंदणी तुम्ही माझ्याकडेही करु शकता.
9321811091 (नितीन साळुंखे) या क्रंमाकावर आपण आवश्यक ती रक्कम जमा करु शकता.
किंवा
http://www.manovikasprakashan.com या संकेतस्थळावरही नोंदणी करू शकता.
-नितीन साळुंखे


